Webslesson Tutorial | Bootstrap Modal with Dynamic MySQL Data using Ajax & PHP
IQAC Meeting Notice

Shri Datta Shikshan Prasarak Mandal, Panutre's

Vitthalrao Patil Mahavidyalaya, Kale

(Arts ,Commerce & Science )

Affiliated to Shivaji University, Kolhapur,Maharashtra

ACCREDITED 'C' GRADE BY NAAC
क्रीडा विभाग

" विठ्ठलराव पाटील महाविद्यालयाचा
सुवर्णमय किडा विभाग "

  आंतरराष्ट्रीय सुवर्णमय क्रीडा परंपरा लाभलेल्या विठ्ठलराव पाटीलमहाविद्यालयाचा क्रीडा विभागांचा अहवाल आपल्या समोर सादर करताना माला आनंद होत आहे.

  पुस्तकी ज्ञानाबरोबर शारीरिक व मानसिक विकास व राष्ट्र भावना बुद्धींगत करणे ए सशस्त भारतासाठी सशस्त युवक तयार करण्याच्या हेतूने महाविद्यालयाचा क्रीडा विभाग नेहमीच कार्यरत आहे.

  महाविद्यालयाचे नाव शिवाजी विद्यापीठाबरोबर राज्य राष्ट्रीय,व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण अक्षरांनी कोरणारा आमचा
  क्रीडा विभाग शिवाजी विद्यापीठामध्ये नेहमीच चर्चेत असतो.

 • महाविद्यालयाच्या खेळांडूंची आंतरराष्ट्रीय गरुडक्षेय

  • सुरज देसाई (वूशू) - नेपाळ आशियाई वूशू स्पर्धा सुवर्णदिपक
  • विजय पाटील (कुस्ती) -चीन आशियाई कुस्ती स्पर्धा भारताचे प्रतिनिधीत्व
  • चौगले(सायकलींग) -आंतरराष्ट्रीय पुणे-गोवा सायकलींग स्पर्धा - सुवर्णपदक
                                 मलेशीया - आर्यन किताबचा मानकरी
  • राजदीप जाधव (कबड्डी) -ग्रामीण युवा आशियाई कबड्डी स्पर्धा सुवर्णपदक
 • शिवाजी विद्यापीठ संघात निवड त्याचबरोबर राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी खेळाडू.

  • पाटील दत्तात्रय युवराज - कुस्ती - राजस्थान -2010-११
  • पाटील दत्तात्रय युवराज - कुस्ती - कुरुक्षेत्र -२०११-१२
  • मोरे पुष्पा बाजीराव - कुस्ती - मेरड(यु.पी) -२०१३-१४
  • मोरे पुष्पा बाजीराव - कुस्ती -कुरुक्षेत्र -२०१४-१५
  • कारंडे मानीक मधुकर -कुस्ती -कुरुक्षेत्र -२०१४-१५
  • पन्हाळ्कर भिकजी बाबू -कुस्ती -कुरुक्षेत्र -२०१४-१५
  • चौगले अक्षय उधव -सायकलींग - पंजाब -२०१५-१६
  • पाटील विजय बाजीराव -कुस्ती -मैसूर -२०१५-१६
  • कारंडे मानीक मधुकर -कुस्ती -मैसूर -२०१५-१६
  • चौगले अक्षय उधव -सायकलींग - पंजाब -२०१६-१७
  • सोरटे मनोरमा पेत्राज -ज्युडो -कुरुक्षेत्र -२०१६-१७
  • पाटील श्रीजीत आनंदराव -हॅन्डबॉल -राजस्थान -२०१६-१७
 • शिवाजी विद्यापीठ विभागीय/आंतरविभागीय स्पर्धेत महाविद्यालयाच्या खेळाडुंचे प्रावीण्य

  शिवाजी विद्यापीठ विभागीय व आंतर-विभागीय स्पर्धेमध्ये गेल्या पाच वर्षामध्ये महाविद्यालयाचे ७०
  खेळाडूंनी सुवर्णपदक/रैत्य/काश्य पदकाला गवसनी घातली.

 • शिवाजी विद्यापीठ कुस्ती स्पर्धेचे आयोजन -

  महाविद्यालयामर्फत सन २०१३-१४ व सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षामध्ये शिवाजी विद्यापीठ विभागीय कुस्ती स्पर्धेचे नेटके नियोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठातील जवळपास ४० महाविद्यालयातील १३० कुस्ती खळाडूंनी आपल्या सही नोंदवली .    उत्कृष्ट नियोजनाबद्दल विद्यापीठामार्फत
  महाविद्यालय सत्कार ही करण्यात आला.

 • शिवाजी विद्यापीठ विभागीय व आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा सर्वसाधारण विजेते पद

  महाविद्यालयाने सन २०१३-१४ या शैक्षणिक वर्षामध्ये शिवाजी विद्यापीठ विभागीय कुस्ती स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद पटकावले त्याचबरोबर सन २१०४-१५ या शैक्षणिक वर्षामध्ये कुस्तीचे आंतरविभागीय सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.

 • महाविद्यालयाची राष्ट्रीय कुस्ती खेळाडू पुष्पा मोरे हिला महाराष्ट्र शासनाचा कोल्हापूर जिल्हा आदर्श महिला खेळाडू पुरस्कार सहकार मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते प्रधान.
 • महाविद्यालयाचा कुस्ती खेळाडू मानिक कारंडे शिवाजी विद्यापीठ आदर्श कुस्ती खेळाडू पुरस्कार मिळाला.
 • महाविद्यालयाच्या खेळाडूंनी गेल्या पाच वर्षामध्ये अॅथलॉटिक्स ,हॉलीबॉल ,कबड्डी, खो-खो ,हॅन्ड-बॉल,कुस्ती सायकलींग ज्यूडो,बुद्धिबळ,बॉडी बिल्डींग इ. क्रीडा प्रकारामध्ये आपला सहभाग नोंदवून यश संपादन केले आहे. या यशस्वी वाटचालीस संस्था अध्यक्ष मी विट्ठाल पाटील साहेब संस्थेचे सर्व पदाधिकारी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब लाडगावकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
 • प्रा.यमगेकर व्ही.एस. शारीरिक शिक्षण संचालक विट्ठालराव पाटील महा.कळे.

  17/18(क्रीडा विभाग (शिवाजी विद्यापीठ सर्वसाधारण विजेतेपद )

 • महाविद्यालयाने सान २०१७-१८ या शेक्षणिक वर्षामध्ये शिवाजी विद्यापीठ विभागीय कुस्ती स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद (३सुवर्ण
  २सीलव्हर,२ब्रांज अशी ७ पडकांची कमाई करत २३ पॉइंट मिळवीत.) महाविद्यालयाने मिळवीले.
 • महाविद्यालयाने सान २०१७-१८ या शेक्षणिक वर्षामध्ये शिवाजी विद्यापीठ अंतर विभागीय कुस्ती स्पर्धेचे सर्वसाधारण
  विजेतेपद (१सुवर्ण , २ सीलव्हर , २ब्रांज पडकांची कमाई करत १३पॉइंट )महाविद्यालयाने पटकावले.
 • १७-१८ या शेक्षणिक वर्षात ४ खेळाडू national ६ खेळाडू state, व 72 खेळाडूंनी
  शिवाजी विद्यापीठाच्या विविध स्पर्धेमध्ये प्राविण्य मिळवत सहभाग नोंदवला,त्यामध्ये 22पदकांची कमाई केली . त्यामध्ये 5 सुवर्ण,7 सिलव्हर व 10 ब्रांज पदकांचा समावेश आहे.

Shivaji University,Kolhapur.
[Zone, Interzone, Interuniversity, State National]
Total Number of Student Participate-in Sports
(2014-15,2015-16,2016-17)
Vitthalrav Patil Mahavidyalay, Kale

Sr.No Sports Year Total Number Of Students Participate
01 Athletics - 17
02 Wrestling - 18
03 Body Building - 02 2014-15 49
04 Volley Ball - 08
05 Inter Zone3 Wrestling
06 Inter University- 03
(All India)
01 Power Lifting & Body Building - 2
02 Wrestling - 12
03 Judo - 06
04 Athletics - 13
05 Chess - 01
06 Volley Ball - 09
07 Cross Country - 4
08 Cycling - 01 2015-16 61
09 Wrestling-Interzone - 04
10 Wrestling-All India - 02
11 Judo Interzone - 02
12 Cycling Interzone - 01
13 Cycling All India - 01
14 Cycling International -01
15 Wrestling-State - 02
01 Judo - Interzone - 04
02 Judo - All India - 01
03 Wrestling - Zonal - 07
04 Handball - Zonal -12
05 Handball - All India - 01
06 Cycling - Interzone - 01
07 Athletics - zone - 13
08 Kabaddi - Zone -08
09 Cross Country - Inter Zone -03 2016-17 69
10 Volley Ball - 08
11 Cycling - International - 01
12 WU-SHU-International - 01
13 Wrestling - International - 01
14 Cycling All -01
15 Judo - All India - 01
16 Hand Ball - All India - 01
17 wrestling-State - 03
18 Kabaddi - National - 01
19 Kuras - State - 01
 • Model Tally of college m Inter college event and above for last three year
  Year Sports Level of participant Medal
  2014/15 Wrestling Zone 04
  Wrestling Inter Zone 03
  Wrestling Inter university(All India participant) 03
  2015/16 Wrestling Zone 04
  Wrestling Interzone 04
  Cycling Interzone 01
  (All India participant) International 01
  International 01
  Wrestling (All India participant) 02
  Judo Interzone 02
  2016/17 Wrestling Zone 01
  Wrestling State 04
  Wrestling National 01
  Wu-shu National 01
  International 01
  Cycling International 01
  Wrestling International (Participant) 01
  Karate State 01
  Handball National(Participant) 01
 • Shivaji University,Kolhapur.
  [Zone, Interzone, Interuniversity, State National]
  Total Number of Student Participatem
  Sport - 2017-18
  *Vitthalrav Patil Mahavidyalay, Kale*

  Sr No. Name of the Sports Lavel Total Number a Students Participet Benificial
  01 Swimming Zone 01
  02 Chess Zone 02
  03 Judo InterZone 01
  04 Cross Cauntry InterZone 02
  05 Hand Ball Zone 09
  06 Cycling InterZone 03
  07 Wrestling(free style) Zone 12
  08 Wrestling(free style) InterZone 07
  09 Wrestling(Griko Ramon) Zone 15
  10 Wrestling(Griko Ramon InterZone 04
  11 Athletics Zone 16
  12 Best Physique InterZone 02
  13 Cycling(National) Inter University 02
  14 wrestling(National) Inter University 02
  15 Hand Ball(National) InterUniversity 01
  16 Wrestling State 04

  Total=82

  Shivaji University, Kolhapur.
  Vitthalrav Patil Mahavidyalay, Kale
  Medal Tally of College in Inter College
  Event - Year-2017-18

  Sports Lavel Of Participant Medal
  Body Building InterzoneS 01
  Griko Roman
  (Wrestling)
  Zone 04
  Griko Roman
  (Wrestling)
  Interzone 02
  Free Style
  (Wrestling)
  Zone 07
  Free Style
  (Wrestling)
  Interzone 05
  Cycling Interzone 02
  Hand Ball Interzone 01
  Wrestling International 01
  Wrestling State 03

  Total=26

  Shre Datta Shikshan Prasarak Mandal, Panutre Sanchalit

  Vitthalrao Patil Mahavidyalaya, Kale

  (Arts,Commerce & Science)

  Physical Education & Sports Pept.

  All India inter University Players

  Sr.No. Year Name Of The Player Game Compitation Vanue Of
  Compitation
  Achievement
  01 2010-11 Patil Dattatraya Yuvaraj Wrestling A.I.I.U Rajasthan
  (Jaipur)
  Participate
  02 2011-12 Patil Dattatraya Yuvaraj Wrestling A.I.I.U Kurukshetra Participate
  03 2013-14 More Pushpa Bagirao Wrestling A.I.I.U Up
  (Meruth)
  Fourth
  04 2014-15 More Pushpa Bagirao Wrestling A.I.I.U Kurukshetra Participate
  05 2014-15 Karande Manik Madhukar Wrestling A.I.I.U Kurukshetra Participate
  06 2014-15 Panhalkar Bhikaji Babu Wrestling A.I.I.U Kurukshetra Participate
  07 2015-16 Chougale Akshay Udhav Cycling A.I.I.U Panjab
  08 2015-16 Patil Vijay Bajirao Wrestling A.I.I.U Mysore Participate
  09 2015-16 Karande Manik Madhukar Wrestling A.I.I.U Mysore Participate
  10 2016-17 Chougale Akshay Udhav Cycling A.I.I.U Panjab
  (Amrutsar)
  Fifth
  11 2016-17 Sorate Maborama Patre's Judo A.I.I.U Kurukshetra Participate
  12 2016-17 Patil Shrijeet Anandrao Hand Ball A.I.I.U Rajasthan
  (Udainpur)
  Participate
  13 2017-18 Sutar Aniket Ramesh Cycling A.I.I.U Rajasthan Participate
  14 2017-18 Sankpal Vijay Pandurang Cycling A.I.I.U Bikaner
  Rajasthan
  Seventh
  15 2017-18 More Vikram Bhagwan Wrestling A.I.I.U Rohatalk
  (Hariyana)
  Participate
  16 2017-18 Patil Shrijeet Anandrao Hand Ball Western zone
  Compitation.
  Jalalpur Participate